Close
Picture of  मृत्यूवेळी, आधी आणि नंतर

मृत्यूवेळी, आधी आणि नंतर

मृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे.
$0.21
:
Description

मृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे. आपल्या कुटूम्बात किंवा शेजारी कोणाचा मृत्यु पाहल्या वर माणसाला भीति वाटते आणि मृत्यु संबंधित वेग-वेगळे कल्पना करतो. परम पूज्य दादा भगवानी आपल्या आत्मज्ञाना नी लोकांना या रहस्य संबंधित पुष्कळ प्रश्ना चे उत्तर दिले आहे. जन्म आणि मृत्यु चा चक्र, पुनर्जनम, जन्म-मृत्यु मधुन मुक्ति, मोक्षची प्राप्ति इत्यादी प्रश्न चे उत्तर आपल्याला या पुस्तक ‘मृत्यु चे रहस्य’ मधुन मिळतात. दादाश्रीनी मृत्युच्या संबंधित सर्व चुकिच्या मान्यतान्ची खरी समझ देऊन, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश्य काय आहे है, हे या पुस्तकात संगीतला आहे.