• GBP
Close

Books

  • Picture of जे घडले तोच न्याय (Marathi)

जे घडले तोच न्याय (Marathi)

"साइंटिफिक सर्कम्स्टॅन्शियल एव्हिडेन्स”. कितीतरी संयोग (योगायोग) एकत्र आले की मग कार्य होते. दादाश्रींच्या ह्या संकलनात "जे घडले तोच न्याय" चे विज्ञान प्रस्तुत केले आहे. ह्या सूत्राचा जीवनात जेवढा उपयोग होईल, तेवढीच शांती वाढेल.

£0.10

Description

निसर्गाच्या न्यायाला जर तुम्ही ह्या प्रकारे समजलात की “जे घडले तोच न्याय” तर तुम्ही ह्या संसारातून मुक्त होऊन जाल. लोक जीवनात न्याय आणि मुक्ती एकत्र शोधतात. ही पूर्ण विरोधाभासाची स्थिती आहे. हे दोन्ही तुम्हाला एकत्र मिळूच शकत नाहीत. प्रश्नांचा अंत आल्यावरच मुक्तीची सुरुवात होते. "अक्रम विज्ञानात" सर्व प्रश्नांचा अंत येतो, म्हणून हा खूपच सरळ मार्ग आहे. दादाश्रींचा हा मौल्यवान शोध आहे की निसर्ग कधीही अन्यायी झालेला नाही. जग हे न्यायस्वरूपच  आहे. जे घडले तोच न्याय आहे. निसर्ग काही व्यक्ती किंवा देव नाही की ज्याच्यावर कोणाची सत्ता चालू शकेल. निसर्ग म्हणजे  "साइंटिफिक सर्कम्स्टॅन्शियल एव्हिडेन्स”. कितीतरी संयोग (योगायोग)  एकत्र आले की मग कार्य होते. दादाश्रींच्या ह्या संकलनात "जे  घडले तोच न्याय" चे विज्ञान प्रस्तुत केले आहे. ह्या सूत्राचा जीवनात जेवढा उपयोग होईल, तेवढीच शांती वाढेल.

Read More