• USD
Close

Books

  • Picture of पाप - पुण्य (Marathi)

पाप - पुण्य (Marathi)

DOWNLOAD पाप - पुण्य ह्या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या मान्यते संबंधी सविस्तर चर्चा केली आहे.

$0.30

Description

ह्या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या मान्यते संबंधी सविस्तर चर्चा केली आहे. स्वत:च्या साद्या-सरळ शब्दांतून परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याला समजावताना सांगितले आहे की दुस:यांना सुख दिल्याने आपण पुण्य बांधतो. आणि आपल्या वाणीने, कार्याने किंवा वर्तनाने कोणालाही दु:ख दिल्याने आपण पाप बांधतो. पण तरी सुद्धा आपण जर त्या बद्दल प्रतिक्रमण केले तर आपण त्या पापाचे नाश करुन पुण्य बांधतो. पाप-पुण्याचा विस्तृत अर्थ काय? त्याचा पुर्नजन्माशी काय संबंध आहे? पाप-पुण्याचे परिणाम कोणते? पाप-पुण्याची फळे कशा प्रकारे भोगावी लागतात? पाप-पुण्याचे प्रकार कोणते? मोक्षमार्गावर पाप-पुण्य कशी कामगिरी बजावतात? पुण्यामुळे मुक्ति मिळु शकते का? परम पुज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या या पुस्तकात ह्या सर्व गोष्टींची चर्चा केली आहे. वाचकांना त्याचे वाचन केल्यामुळे निश्चितपणे पाप-पुण्यासंबंधी जागृति वाढविण्यासाठी मदतरुप ठरेल, तसेच जीवनातील अनेक समस्यांचे समाधान प्राप्त करवून मोक्षाच्या समीप पोहोचवेल.

Read More
success